¡Sorpréndeme!

पुन्हा एकदा Rangila Baba अटकेत काम प्रवूत्तीचा कहर | Lokmat Marathi News

2021-09-13 4 Dailymotion

सध्या आपल्या देशात बोगस आणि भोंदू बाबांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. त्यांचे मोठ मोठे कारनामे
मोठ मोठी साम्राज्ये, काळ्या पैश्यांचा घोटाळा असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. आता पुन्हा एकदा
एक स्त्री लंपट बाबा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. विजय विहार विभागात राहणाऱ्या आध्यात्मिक
विश्वविद्यालय नावाने आश्रम चालवणाऱ्या वीरेंद्र देव याचा पर्दाफाश झाला आहे. हा बाबा ड्रग्स घेवून १०
मुलींवर बलात्कार करायचा, तर नग्न मुलींकडून मालिश करून घ्यायला याला खूप आवडायचे. हाती
आलेल्या माहितीनुसार ह्या बाबाला सोळा हजार महिलांशी संबंध ठेवायचा होता. बाबाच्या आश्रमातल्या
अनुयायी ने आपल्या अल्पवयीन मुलीला आश्रमात सोडले होते. बाबाने आपल्यासोबत बलात्कार केल्याचे
मुलीने आईला सांगितले. आणि आश्रमावर छापे टाकून बाबाला अटक करण्यात आली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews